Expensive Mango: ना हापूस,ना केसर तर ‘हा’आहे जगातील सर्वात महागडा आंबा! वाचाल किंमत तर डोळे होतील पांढरे, वाचा माहिती
Expensive Mango :- भारतामध्ये अनेक हंगामनिहाय फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असते. यामध्ये जर आपण उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून बघितले तर आंबा आणि कलिंगड या फळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर भारतात आणि महाराष्ट्रात घेतले जाते. उन्हाळ्याच्या कालावधीत तर बऱ्याच घरांमध्ये आमरसाच्या बेत आखला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या कालावधीत आंब्यांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भारतीय बाजारपेठेमध्ये या कालावधीत … Read more