Export Business: कष्टाने पिकवलेला शेतमाल ‘अशा पद्धती’ने विका विदेशात! वाचा परवाना कसा काढावा?
Export Business:- शेतकरी शेतीमध्ये अफाट कष्ट करून आणि रक्ताचे पाणी करून शेतीतून उत्पादन मिळवतात. परंतु बऱ्याचदा बाजार भाव अत्यल्प मिळाल्याने उत्पादन खर्च सुद्धा निघणे मुश्किल होते व शेतकरी आर्थिक संकटात सापडतात. ही परिस्थिती भाजीपाला पिकांपासून ते फळ पिकांपर्यंत सगळ्याच ठिकाणी दिसून येते. याकरिता तयार शेतमाल थेटपणे बाजारपेठेत न विकता त्यावर एक तर प्रक्रिया करून तो … Read more