दीड तासांचा प्रवास फक्त 20 मिनिटात ! भारतातील सर्वात लांब बोगदा महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात, विकसित होणार नवा मार्ग

India's Longest Tunnel

India’s Longest Tunnel : भारतातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आता आपल्या महाराष्ट्रात विकसित होणार आहे. या नव्या बोगद्यामुळे दीड तासांचा प्रवास फक्त वीस मिनिटात शक्य होणार असा सुद्धा दावा केला जातोय. खरंतर गेल्या काही महिन्यांपासून शक्तीपीठ महामार्गाची जोरदार चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी झालेल्या लोकसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्गाचा महायुतीच्या अनेक ताकतवर नेत्यांना फटका बसला होता. … Read more

मोठी बातमी ! महाराष्ट्रातील ‘हा’ घाट मार्ग पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : जून महिन्याचा पहिला पंधरवडा उलटला आहे. मात्र अजूनही राज्यातील अनेक भागांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. गेल्या महिन्यात राज्यातील काही ठिकाणी पावसाने हाहाकार माजवला होता. पण जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. दरम्यान येता काही दिवसांनी राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलाय. विशेषतः कोकणात पावसाचा जोर … Read more

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमधून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरण होणार !

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : गेल्या का वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहे. काही भागात नवीन महामार्ग तयार करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी अस्तित्वातील महामार्गाची रुंदी वाढवली जात आहे. दरम्यान आता महाराष्ट्रातील अशाच एका महत्त्वाच्या महामार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे. भंडारा ते बालाघाट दरम्यानचे 105 किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव … Read more

मुंबई – पुणे प्रवास होणार वेगवान ! ‘या’ महामार्गाचे दहापदरीकरण होणार, 140000000000 रुपयांचा नवा प्रस्ताव, पहा..

Mumbai - Pune Expressway

Mumbai – Pune Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात विकसित झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांच्या काळात राज्यात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत तसेच अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. दरम्यान, भविष्यात मुंबई ते पुणे दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचे आता दहा पदरीकरण … Read more

पुण्याला मिळणार 500000000000 रुपयांचा आणखी एक नवा एक्सप्रेस वे ! 2028 मध्ये पूर्ण होणार बांधकाम, कसा असणार रूट ?

Pune Expressway

Pune Expressway : पुण्याला भविष्यात आणखी एक नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. या महामार्गाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून हा प्रकल्प दोन आयटी केंद्रांना जोडणार आहे. पुणे आणि बेंगळुरू यांना जलदगतीने जोडणाऱ्या पुणे-बेंगळुरू एक्सप्रेसवेची नुकतीच घोषणा करण्यात आली असून हा महामार्ग 700 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. दरम्यान आता आपण याच पुणे बेंगलोर एक्सप्रेस वे च्या … Read more

महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकला जोडणारा नवीन रिंग रोड विकसित होणार ! 15,000 कोटी रुपयांचा खर्च करून ‘या’ भागात तयार होणार Ring Road

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेल्या आहेत. राज्यात पायाभूत सुविधांचे मोठमोठे प्रकल्प विकसित केले जात आहेत. रस्त्यांचे आणि रेल्वेचे असंख्य प्रकल्प गेल्या दहा-पंधरा वर्षांच्या काळात पूर्ण झाले आहेत आणि अजूनही असे अनेक प्रकल्प आहेत ज्यांची कामे सध्या युद्ध पातळीवर सुरू आहेत. अशातच महाराष्ट्रातील जनतेसाठी एक आनंदाची बातमी समोर … Read more

पुणेकरांसाठी गुड न्यूज ! ‘या’ राष्ट्रीय महामार्गावर तयार होणार सहापदरी उड्डाणपुल, कसा असणार नवा प्रकल्प?

Pune New Flyover

Pune New Flyover : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुण्यातील एका महत्त्वाच्या महामार्गावर सहा पदरी उड्डाणपूल विकसित केला जाणार आहे. या नव्या उड्डाणपुलामुळे पुणे ते सोलापूर दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे. खरे तर सध्या स्थितीला पुणे ते सोलापूर या दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. दरम्यान हेच … Read more

मोठी बातमी ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ महामार्गाचे चार पदरीकरण केले जाणार, 165 कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर

Nagar New Expressway

Nagar New Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. दुसरीकडे राज्यात अजूनही काही महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत तर येत्या काही दिवसांनी काही नव्या प्रकल्पांची कामे सुरू होणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही काही महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाचे काम येत्या काही दिवसांनी सुरू होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या रस्त्याचे चार … Read more

मुंबई, नागपूर सोबतच समृद्धी महामार्गावरून ‘या’ 25 महत्वाच्या ठिकाणी जाता येणार !

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच, अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरूच आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या रस्ते विकासाच्या प्रकल्पाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. राज्याला 701 किलोमीटर लांबीच्या एका महत्त्वाच्या महामार्गाची भेट मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र … Read more

महाराष्ट्राला मिळणार 10 पदरी महामार्ग ! राज्यातील ‘ह्या’ दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या 6 पदरी महामार्गाचे 10 पदरी महामार्गात रूपांतर

Maharashtra New Expressway

Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला लवकरच एका दहा पदरी महामार्गाची भेट मिळणार आहे. खरे तर समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा नुकताच सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या शेवटच्या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण नुकतेच संपन्न झाले असून यामुळे मुंबई ते नागपूर हा प्रवास वेगवान होणार आहे. या दोन्ही … Read more

अहिल्यानगरकरांसाठी आनंदाची बातमी ! 165 कोटी रुपयांचा खर्च करून ‘हा’ महामार्ग चारपदरी बनवला जाणार !

Ahilyanagar News

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या मार्गाचे चार पदरीकरण होणार आहे. अहिल्यानगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या एका मार्गाचे चार पदरीकरण होणार असून यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. खरंतर, नाशिक येथे लवकरच सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे आणि … Read more

पुणे – सोलापूर हायवे वरील वाहतूक कोंडी फुटणार ! ‘या’ प्रकल्पाला मंजुरी

Pune News

Pune News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी आता दूर होणार आहे. ट्रॅफिक जॅम दूर करण्यासाठी आता ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हडपसर ते यवतदरम्यान सहामार्गी उड्डाणपुलाला मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने हडपसर ते यवत दरम्यान 5 हजार 262 कोटी रुपये खर्चाच्या भव्य … Read more

समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे ‘या’ तारखेला लोकार्पण होणार ! मुंबई ते नागपूर 8 तासात आणि मुंबई ते नाशिक आता फक्त अडीच तासात

Maharashtra Expressway News

Maharashtra Expressway News : राज्याला लवकरच एका नव्या महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसात राज्यातील मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण नियोजित करण्यात आले आहे. 5 जून 2025 रोजी समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटर लांबीच्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण … Read more

राजधानी मुंबई ते कोकण दरम्यान तयार होणार नवीन एक्सप्रेस वे ! मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास फक्त चार तासात, कसा असणार रूट?

Mumbai Expressway News

Mumbai Expressway News : येत्या पाच तारखेला महाराष्ट्राला एका नव्या महामार्गाची भेट मिळणार आहे. 5 जून 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होईल अशी बातमी समोर आली आहे. नागपूर ते मुंबई दरम्यान राज्य रस्ते विकास महामंडळाकडून समृद्धी महामार्ग विकसित केला जात असून हा महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे. … Read more

मुंबई ते नाशिक प्रवास होणार सुपरफास्ट ! ‘या’ जिल्ह्यांमधून जाणाऱ्या 701 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे 5 जूनला लोकार्पण

Maharashtra Expressway

Maharashtra Expressway : जून महिन्यात महाराष्ट्राला काही मोठ्या प्रकल्पांची भेट मिळणार आहे. या महिन्यात महाराष्ट्राला एका नवीन महामार्ग प्रकल्पाची भेट मिळणार असून यामुळे मुंबई ते नाशिक हा प्रवास सुपरफास्ट होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 5 तारखेला महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेतील महामार्गाचे लोकार्पण होणार आहे. नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गाचे लोकार्पण पाच … Read more

पुणे-बंगळूरु महामार्गावर ‘या’ भागात तयार होणार तीन नवीन उड्डाणपूल !

Pune - Bangalore Highway

Pune – Bangalore Highway : पुणे-बंगळूरु महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे या महामार्गावर नवीन 3 ठिकाणी उड्डाणपूल तयार केले जाणार असून याचा डीपीआर सुद्धा तयार झाला आहे. दरम्यान, आता याच तीन उड्डाणपूलांच्या प्रकल्पासंदर्भात महत्वाचे अपडेट हाती आले आहे. खरे तर, पुणे – बेंगलोर महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक … Read more

2026 मध्ये महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवीन हायवे ! प्रवाशांचे 12 तास वाचणार ?

Maharashtra New Highway

Maharashtra New Highway : गेल्या पंधरा-वीस वर्षांच्या काळात महाराष्ट्रासहीत देशभरातील विविध राज्यांमध्ये रस्ते विकासाच्या मोठ्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांचे कामे सुरूच आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या रस्त्याचे काम पुढील वर्षात पूर्ण होणार आहे. पुढील वर्षात म्हणजे 2026 मध्ये महाराष्ट्राला एक नवीन हायवे मिळणार असून यामुळे प्रवाशांचे तब्बल 12 … Read more

पुण्याला मिळणार नवीन महामार्ग प्रकल्प ! शासनाचा अधिकृत आदेश जारी

Pune New Expressway

Pune New Expressway : पुण्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुणे जिल्ह्यात एक नवीन महामार्ग विकसित होणार आहे. यामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी वेगवान होईल अशी आशा आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की शासनाने तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या रुंदीकरण सुधारणा प्रकल्पाला मान्यता दिली होती. दरम्यान आता याच प्रकल्पाच्या संदर्भात एक नवीन अपडेट हाती … Read more