राज्यभरात डोळ्यांची साथ : पुण्यात 7 हजार 871 रुग्ण आढळले ! डोळ्यांचा संसर्ग रोखण्यासाठी ‘हे’ उपाय करा

Conjunctivitis

Maharashtra News : महाराष्ट्रात डोळे येण्याची साथ आता वाढत चालली आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ बुलढाणा, अमरावती आणि गोंदिया जिल्ह्यात ही साथ वाढली आहे. वातावरणातील अनिश्चित बदलांमुले आता साथीचे रोग पसरत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे डोळे येणे. राज्यभरात सध्या डोळ्यांची साथ पसरली आहे. विशेषत: राज्यात पुणे, बुलढाणा जिल्ह्यांत ही साथ फोफावली आहे. सर्वसाधारपणे … Read more