Facebook Feature : फेसबुकचा मोठा निर्णय, 1 ऑक्टोबरपासून बंद होणार “हे” फीचर

Facebook Feature

Facebook Feature : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आपल्या साइटवर सतत अनेक बदल करत आहे. त्याचप्रमाणे फेसबुकने 1 ऑक्टोबरपासून आपले एक फीचर बंद करण्याची घोषणा केली आहे. रिपोर्ट्सनुसार, फेसबुक आपले लाइव्ह शॉपिंग फीचर बंद करणार आहे. आता 1 ऑक्टोबरनंतर युजर्सना फेसबुकच्या या लोकप्रिय फीचरचा लाभ घेता येणार नाही. फेसबुक आता संपूर्णपणे लहान व्हिडिओंवर लक्ष केंद्रित करत … Read more