Free Mobile Recharge : पंतप्रधान मोदी भारतीयांना देत आहेत 239 रुपयांचे फ्री रिचार्ज, कारण जाणून घ्या

Free Mobile Recharge : देशात जवळपास 70 टक्के लोक हे स्मार्टफोन वापरत आहेत. अशा वेळी हे स्मार्टफोन वापरण्यासाठी रिचार्ज करणे गरजेचे असते. मात्र आधीच्या तुलनेत आता मोबाईल रिचार्ज खूप महाग झाले आहेत. दर महिन्याला लोकांना त्यांचे मोबाईल रिचार्ज करण्यासाठी सुमारे 200-300 रुपये खर्च करावे लागतात. दरम्यान, एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र … Read more

‘त्या’ ‘एसएमएस’ला प्रतिसाद देऊ नका..? महावितरणचे नागरिकांना आवाहन

Maharashtra news : ‘मागील महिन्याचे वीजबिल अपडेट नसल्याच्या कारणावरून आज रात्री वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा’, असे बनावट ‘एसएमएस’ वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येत आहेत. अशा प्रकारचे कोणतेही ‘एसएमएस’ व व्हॉट्स अप मेसेज महावितरणकडून पाठविण्यात येत नाही. त्यामुळे या मेसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये … Read more

Warning for SBI users:एसबीआय वापरकर्त्यांनी एसएमएस किंवा कॉलला प्रतिसाद देऊ नये! अन्यथा खाते रिकामे होईल.

Warning for SBI users:स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) च्या वापरकर्त्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सरकारने SBI वापरकर्त्यांसाठी इशारा (Warning for SBI users) दिला आहे. हा सल्ला सरकारी एजन्सी पीआयबी (PIB) कडून आला आहे. पीआयबीने म्हटले आहे की एसबीआय वापरकर्त्यांनी एसएमएस किंवा कॉलला प्रतिसाद देऊ नये ज्यामध्ये त्यांचे खाते ब्लॉक करण्याचे सांगितले जात … Read more