Business Idea: शेतकऱ्यांची होणारं चांदी..! कोरडवाहू भागात या झाडाची शेती करा, लाखोंची कमाई होणारं, कसं ते वाचा

Business Idea: देशात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधव (Farmer) शेतीमध्ये (Farming) मोठा बदल करीत आहेत. शेतकरी बांधव आता वेगवेगळ्या फळबाग पिकांची लागवड (Fruit Farming) करत आहेत. वेगवेगळ्या झाडांची देखील आता शेतकरी लागवड करून चांगली कमाई करत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण फालसा या झाडाच्या लागवडविषयी (Tree Farming) जाणून घेणार आहोत. फालसाला (Falsa Farming) हिंदीत शरबत … Read more