पत्नीच निधन, भावाने फसवणूक केली, मुलगा दुबईत नोकरीला ! इस्रोमध्ये काम केलेला शिर्डीत भिकारी कसा झाला ?
Shirdi News : शिर्डी – साईबाबा मंदिरात येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून शिर्डी नगरपरिषद, साई संस्थान आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत ५० भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी करण्यात आली. या कारवाईत पकडण्यात आलेले हे भिकारी महाराष्ट्रासह चार राज्ये आणि १२ जिल्ह्यांतील असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वीही २० फेब्रुवारी रोजी … Read more