Electric Scooter : ग्राहकांना झटका ! OLA, Ather सह इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती वाढणार, सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Electric Scooter : देशात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी दिवसोंदिवस वाढत आहे. अशा वेळी जर तुम्हीही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण आता देशात इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमती महागणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अवजड उद्योग मंत्रालय FAME-II योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकींसाठी कोळशाचे पुरवठे कमी करणार आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहन खरेदीवरील सबसिडी कमी … Read more