Dhanajay Powar : हातात पिशवी घेऊन गावोगावी वायरमनचे काम ते… अस उभारलं भलंमोठं फर्निचरचं दुकान, पहा धनंजय पोवारच्या वडिलांचा खडतर प्रवास
Dhanajay Powar : आजकाल सोशल मीडियामुळे अनेकजण प्रसिद्धीस आले आहेत. असाच एक उद्योजक आणि फेमस रिल्सस्टार धनंजय पोवार देखील काही दिवसांपासून खूपच फेमस झाला आहे. धनंजय पोवार यांचे फॅन देखील लाखोंच्या घरात आहेत. धनंजय पोवार हे सतत कॉमेडी व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड करत असतात. नुकतेच ते महाराष्ट्रातील फेमस कॉमेडी शो चला हवा येउद्या या … Read more