Farm Pond Subsidy : बातमी कामाची ! शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी मिळणार 100% अनुदान, पहा योजनेच्या पात्रता अन अटी
Farm Pond Subsidy : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शासनाकडून कायमच वेगवेगळ्या अशा नाविन्यपूर्ण योजना सुरू केल्या जातात. खरं पाहता शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता असते. पाण्याविना शेती करणे हे पूर्णतः अशक्य आहे. अलीकडे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माती बिना शेती करणे शक्य झाले आहे मात्र पाण्याविना शेतीचा कुठलाच आविष्कार अजून लागलेला नाही. दरम्यान, पाण्याच्या साठवणुकीसाठी शेतकऱ्यांना शेततळे … Read more