Farmer Scheme: शेतकरी बांधवांनो 55 रुपये जमा करा, दर महिन्याला 3,000 मिळवा; योजना समजून घ्या
Farmer Scheme : भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांच्या (Farmers) कल्याणासाठी मायबाप सरकार (Government) कायमच प्रयत्नरत असते. विशेषता कोरोना महामारीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तिजोरीची पेटी उघडली आहे. अनेक शेतकरी हिताच्या योजना शासनामार्फत आता राबविल्या जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. तुम्हीही अल्पभूधारक शेतकरी … Read more