कष्टाचं चीज झालं ! शेतकरी पुत्राचा एमपीएससीत वाजला डंका ; बनला आरटीओ इन्स्पेक्टर
Farmer Son Became RTO Inspector : शेतकरी पुत्र आता कोणत्याच कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेला नाही. शेतीसोबतच शिक्षण, व्यवसाय, राजकारण, समाजकारण इत्यादी क्षेत्रात शेतकरी पुत्रांनी आपला ठसा उमटवला आहे. शिक्षणात तर शेतकरी पुत्रांनी अलीकडे मोठी नेत्र दीपक अशी कामगिरी केली आहे. एवढेच नाही तर देशातील सर्वात कठीणतम परीक्षांपैकी एक असलेल्या एमपीएससी परीक्षेत देखील अलीकडे शेतकरी पुत्रांचा … Read more