दुःखद ! अहमदनगर जिल्ह्यातही शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढताच ; समोर आली धक्कादायक आकडेवारी
Farmer Suicide In Ahmednagar : अहमदनगर जिल्हा हा सहकार क्षेत्रात एक नावाजलेला जिल्हा. राज्यातील सर्वाधिक साखर कारखाने अहमदनगर जिल्ह्यातच. जिल्ह्यातील शेतकरी कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून राज्यभर चर्चेत असतात. विशेष म्हणजे येथील शेतकरी बहुतांशी सधन आहेत. अहमदनगर जिल्हा हा सधन जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा हा वाढत … Read more