शेतकऱ्यांना वेळेत मुबलक बियाणे व खते उपलब्ध करून द्या, आमदार आशुतोष काळे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना खरीप हंगामासाठी सूचना

Ahilyanagar News: कोपरगाव- तालुक्यात खरीप हंगामाच्या तयारीला गती देण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवल्याने शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. या पार्श्वभूमीवर, सोमवारी (दि. ५) पंचायत समिती कार्यालयात घेतलेल्या खरीप हंगामाच्या आढावा बैठकीत आ. काळे यांनी कृषी अधिकाऱ्यांना वेळेत आणि … Read more

डॉ. तनपुरे कारखाना पुन्हा सुरू होणार? कारखान्याच्या निवडणुकीत राजू शेटेंना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पाठिंबा

राहुरी- तालुक्यातील डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना सध्या बंद अवस्थेत आहे, पण आता त्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय. या कारखान्याच्या पुनरुज्जनासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या राजूभाऊ शेटे यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खंबीर पाठिंबा जाहीर केलाय. शेटे यांनी मुंबईत शिंदे यांची भेट घेऊन कारखान्याच्या दुरवस्थेची माहिती दिली. “शेतकऱ्यांचा हा कारखाना पुन्हा रुळावर आणण्यासाठी … Read more