Posted inBajarbhav, कृषी

Soybean Bajar Bhav : सोयाबीन बाजारभावाला लागली उतरती कळा! दिवाळी नंतर वाढणार का भाव? वाचा

Soybean Bajar Bhav : सोयाबीन हे खरीप हंगामातील (Kharif Season) एक मुख्य पीक असून महाराष्ट्रात याची मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. सध्या बाजारात नवीन सोयाबीन (New Soybean) विक्रीसाठी दाखल झाला असून सोयाबीन हंगाम आता सुरू झाला आहे. मात्र नवीन सोयाबीन (Soybean Crop) बाजारात येताच व्यापार्‍यांनी सोयाबीनचे भाव हाणून पाडले आहेत. शेतकरी बांधवांच्या (Farmer) मते […]