अरे बापरे…! आंदोलकांनी मारल्या ‘त्या’ कारखान्याच्या गव्हाणीत उड्या ..?

Maharashtra News:विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यात ऊसतोड व वाहतूक बंद आंदोलन पुकारले होते. या आंदोलनास प्रसाद शुगरच्या व्यवस्थापनाने प्रतिसाद न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट कारखान्याच्या गव्हाणीत उडी टाकून कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलकांना ताब्यात घेतले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी … Read more