Sheti Kayda: पाईपलाईन करायची आहे परंतु शेजारचा शेतकरी आडकाठी आणत आहे का? वाचा काय म्हणतो कायदा?
Sheti Kayda:- शेतीच्या संबंधित अनेक प्रकारचे वाद उद्भवताना आपल्याला दिसतात. या वादांमध्ये कधी कधी शेतीची हद्द, शेतजमिनी साठी असलेला रस्त्याचा प्रश्न, बांध कोरणे, काही प्रसंगी एखाद्या शेतकऱ्यांनी जमिनीवर केलेल्या अतिक्रमण आणि बऱ्याचदा एक प्रकारचा वाद दिसून येतो तो म्हणजे जेव्हा आपल्याला एखादे धरण किंवा तलाव किंवा आपल्या दुसऱ्या गट नंबर मधील विहिरीतून दुसऱ्या शेतामध्ये पाण्याची … Read more