राष्ट्रपतीपदासाठी पवार नाही म्हणताच या मराठी नेत्याचे नाव पुढे, पक्षाचे निमंत्रण येताच गाठली दिल्ली
Maharashtra news : राष्ट्रपती निडणुकीसंबंधी काँग्रेससह १८ विरोधी पक्षांच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास नकार दिला होता. त्यानंतर पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला यांची नावे पुढे आली. आता अचानक काँग्रेसकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नाव पुढे आले आहे. … Read more