Fastag Rule : तुम्ही देखील फास्टटॅगचा वापर करता का! जर हो तर अगोदर हे वाचा, नाहीतर होईल दंड
Fastag Rule:- जेव्हा आपण महामार्गावरून प्रवास करत असतो तेव्हा आपल्याला टोल भरावा लागतो. हा टोल भरण्यासाठी वाहनांच्या रांगा लागलेल्या आपण टोल नाक्यावर बघतो. त्यानंतर मात्र भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून फास्ट टॅगची सुरुवात केली. फास्टटॅग हे एक डिजिटल स्टिकर असून रेडीओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करते. आपल्याला माहित आहेच की या … Read more