FCI Recruitment 2023 : तरुणांना मोठी संधी ! FCI मध्ये परीक्षेशिवाय मिळेल नोकरी, पगार 1.80 लाख…

FCI Recruitment 2023 : जर तुम्हाला सरकारी नोकरी मिळवायची असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) मध्ये बंपर रिक्त जागा आली आहे. FCI Bharti 2023 अंतर्गत, असिस्टंट जनरल मॅनेजर (AE) आणि असिस्टंट जनरल मॅनेजर (EM) ची पदे भरली जातील. यासाठी एफसीआयमध्ये अर्ज करण्यासाठी फक्त 3 दिवस उरले आहेत. या … Read more