FD News : FD मधून मोठी कमाई करायची असेल तर SBI सह ‘या’ बँका देतायेत उत्तम परतावा !
FD News : जेव्हा-जेव्हा बचतीची चर्चा होते तेव्हा निश्चितच मुदत ठेव (FD) चे नाव समोर येते. मुदत ठेवीतील तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे आणि तुम्हाला खात्रीशीर परतावाही मिळतो. सर्वोत्तम FD दर ऑफर करणाऱ्या बँका विविध घटकांवर आणि FD च्या विशिष्ट कालावधीनुसार व्याजदर देतात. तुम्हालाही FD मध्ये गुंतवणूक करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. आज … Read more