Fixed Deposit Rates : युनियन बँक ऑफ इंडियाने करोडो ग्राहकांना दिली भेट, गुंतवणूकदारांना होणार फायदा…
Fixed Deposit Rates : युनियन बँक ऑफ इंडियाने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदर सुधारित केले आहेत. युनियन बँकेच्या वेबसाइटनुसार नवीन व्याजदर 1 जून 2024 पासून लागू झाले आहेत. युनियन बँक ऑफ इंडिया सामान्य लोकांना सात ते 45 दिवसांच्या मुदतीच्या एफडीवर 3.5 टक्के व्याजदर देत आहे. बँक 46 दिवस ते 90 दिवसांच्या FD वर 4.50 … Read more