FD Rates : देशातील टॉप बँकांचे एफडी व्याजदर, पहा एका क्लिकवर…
FD Rates : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 2022 च्या आर्थिक वर्षाच्या आकडेवारीनुसार, गुंतवणूकदार त्यांचे पैसे सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये जमा करण्यास प्राधान्य देतात. आकडेवारीनुसार, सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या बँकांमधील एफडी गुंतवणूक एकूण बँक ठेवींपैकी 76 टक्के आहे. लहान खाजगी क्षेत्रातील बँका जास्त व्याजदर देत असतानाही गुंतवणूकदार मोठ्या बँकांना गुंतवणुकीसाठी प्राधान्य देत आहेत. म्हणूनच आज आपण … Read more