FD मध्ये गुंतवणूक करणार आहात का ? ‘या’ 5 प्रायव्हेट बँका देतात एफडीवर सर्वाधिक व्याज
FD News : फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवायचा आहे का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरंतर, आरबीआयकडून गेल्या काही महिन्यांच्या काळात रेपो रेटमध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. आरबीआय ने गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटी आणि या नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला दोनदा रेपो रेट मध्ये कपात केली होती. या दोन्ही वेळा आरबीआय … Read more