Electric Car: टाटाची ‘ही’ इलेक्ट्रिक कार बाजारात करणार धमाल! देण्यात आले आहेत ही आकर्षक फीचर्स, वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

tata punch ev

Electric Car:- टाटा मोटर्स म्हटले म्हणजे भारतातील वाहन निर्मिती उद्योगातील एक अग्रगण्य कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक आकर्षक वैशिष्ट्य असलेली कार ग्राहकांसाठी बाजारात सादर करण्यात आलेले आहेत. तसे पाहिले गेले तर भारतामध्ये सर्वसामान्य ग्राहकांपासून तर श्रीमंत ग्राहकांमध्ये टाटाच्या कार या लोकप्रिय आहेत. बाजारपेठेतील मागणीनुसार कायम टाटा मोटर्सने अनेक बदल अंगीकारले आहेत. सध्याचा ट्रेंड … Read more