Farmer Success Story: शिर्डीत तरुणाने फुलवली सीताफळाची बाग! गोल्डन जातीच्या सीताफळाने आणले सोनेरी दिवस,एकरी 4 लाखाचा नफा

farmer success story

Farmer Success Story:- शेतीचे आधुनिक स्वरूप आणि तंत्रज्ञानाचा वापर हे एकमेकांशी निगडित असलेले समीकरण असून शेतीमध्ये आता नव्याने येऊ घातलेल्या उच्चशिक्षित तरुणांमुळे या समीकरणाला मोठ्या प्रमाणावर बळ मिळाले आहे. विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून भाजीपाला पिकांपासून तर वेगवेगळ्या प्रकारच्या फळ पिकांपर्यंत विविध पिकांची लागवड अनेक उच्चशिक्षित तरुण शेतकरी करताहेत. आताच्या तरुणांचा विचार केला तर शेतीमध्ये … Read more