Fertilizers New Rate : शेतकऱ्यांना दिलासा! खतांच्या दरात मोठा बदल, पहा आजचे नवीनतम दर…
Fertilizers New Rate : देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून दिवसेंदिवस अनेक नवनवीन योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना रासायनिक खते स्वस्त दरात मिळवी यासाठी केंद्र सरकारकडून 60,939 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. युरियाची किंमत केंद्र सरकारने निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माफक दरात सध्या युरिया मिळत आहे. मात्र काही ठिकाणी खतांचा काळाबाजार सुरु … Read more