Car Price increased : सणासुदीच्या काळात कार घेणे होणार महाग, ‘या’ कंपनीने वाढवल्या गाड्यांच्या किंमती…
Car Price increased : सध्या सणासुदीचे दिवस (Festival days) चालू झाले असून लवकर दिवाळी देखील येत आहे. अशा वेळी दिवाळीच्या मुहूर्तावर कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही धक्कादायक बातमी आहे. कारण जर तुम्ही फॉक्सवॅगन कार (Volkswagen car) घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला खिशाचे वजन वाढवावे लागेल. वास्तविक, कंपनीने आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवल्या … Read more