Gold Price Update : सोने- चांदीच्या दराबाबत मोठे अपडेट; जाणून घ्या आजचे नवीन दर

Gold Price Update : सध्या देशात सणासुदीचे तसेच लग्नसराईचे दिवस चालू आहेत. अशा वेळी जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आजही तुम्हाला 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति दहा ग्रॅम 55,790 रुपये मोजावे लागतील, तर 24 कॅरेट सोन्यासाठी (24 कॅरेट सोन्याची किंमत) 60,860 रुपये मोजावे लागतील. यावेळी सोने … Read more