Sharkbot Malware: नागरिकांनो सावधान ! ‘हे’ App हॅकर्सना पाठवत आहेत तुमचे बँकिंग तपशील; हजारो लोकांच्या फोनमध्ये आहे इंस्टाल
Sharkbot Malware: अनेक जण आज फोनमधील फोटो, व्हिडिओ यांना मॅनेज करण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरून अनेक app आपल्या फोनमध्ये इंस्टाल करत असते मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार गुगल प्ले स्टोअरवरील काही फाइल मॅनेजर अॅप्समध्ये शार्कबॉट व्हायरस आढळून आला आहे आणि आता पर्यंत हजारो लोकांच्या फोनमध्ये अजूनही हे अॅप्स आहेत. हे अॅप्स वापरकर्त्यांचे बँकिंग तपशील हॅकर्सना पाठवत … Read more