Salary Hike Update: 2024 मध्ये भारतीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ! वाचा ‘या’ संस्थेने काय वर्तवला अंदाज?

salary hike update

Salary Hike Update:- सध्या भारत हा अविकसित देशाकडून विकसित देशांच्या यादीमध्ये जाऊन पोहोचण्याच्या मार्गावर असून गेल्या काही वर्षापासून अर्थव्यवस्था विकासाच्या दृष्टिकोनातून भारताची घोडदौड कौतुकास्पद असल्याचे दिसून येते. जर आपण जागतिक आर्थिक मंदीचा कालावधी पाहिला तर या कालावधीमध्ये देखील भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील इतर देशांपेक्षा खूप वेगाने वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे या परिस्थितीचा सकारात्मक परिणाम … Read more