Ahilyanagar News : ज्ञानराधा पंतसंस्थेच्या सुरेश कुटेला अहिल्यानगर पोलिसांनी जामखेड, तीसगावसह, मुंबई-पुण्याला फिरवले

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील ठेवीदारांचे ४५ कोटी रुपये लुटणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेच्या घोटाळ्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि पतसंस्थेचा अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे याला आर्थिक गुन्हे शाखेने जामखेड येथील गुन्ह्यात अटक केली. त्याच्यासह अन्य चार आरोपींनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी कुटेला मुंबई, पुणे आणि जिल्ह्यातील विविध ठिकाणी फिरवून मालमत्तेचा … Read more

Income Tax : गरिब मजुराला आयकर विभागान पाठवली 1.92 कोटींची नोटीस ! शेवटी समोर आले भयानक सत्य

आयकर विभागाच्या नोटिसांमुळे अनेकदा धक्कादायक आणि विश्वास बसणार नाही अशा घटना उघडकीस येतात. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील रामपूर येथून समोर आला आहे, जिथे एका गरीब मजुराला तब्बल १.९२ कोटी रुपयांची कराची नोटीस आली. पण या प्रकरणाचा तपास केला तेव्हा सत्य समोर आलं – हा मजूर तर कुटुंबाला दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठीही झगडत होता! मग … Read more

Bike Scam : सावधान! तुम्हीही बाईक किंवा स्कूटर खरेदी करताय? तर जाणून घ्या या महत्वाच्या गोष्टी, अन्यथा तुमचीही होईल आर्थिक फसवणूक

Bike Scam : सध्या भारतीय बाजारात अनेक शानदार बाईक तसेच स्कूटर लॉन्च होत आहेत. ग्राहकही भन्नाट फीचर्स पाहून त्या खरेदी करत आहेत. जर तुम्हीही या बाईक्स किंवा स्कुटर खरेदी करत असाल तर वेळीच सावध व्हा. कारण सध्याच्या काळात फसवणुकीचे प्रमाण खूप वाढले आहे. आजकाल अनेकजण ऑनलाईन वेबसाईटवरून शॉपिंग करत आहेत. तसेच ऑनलाईन फसवणुकीमध्ये देखील वाढ … Read more