Upcoming IPO : गुंतवणुकीचा विचार करताय?, या आठवड्यात येणार 3 कंपन्यांचे IPO, जाणून घ्या…

Upcoming IPO

Upcoming IPO : तुम्हाला IPO मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. पुढील आठवड्यात 3 कंपन्या त्यांचे IPO घेऊन येत आहेत. यापूर्वीही अनेक कंपन्यांनी त्यांचे आयपीओ आणले होते. या आठवड्यात कोणत्या 3 कंपन्या त्यांचे IPO घेऊन बाजारात येणार आहेत त्याबद्दल जाणून घेऊया. या आठवड्यात, मेनबोर्ड विभागासह, SME विभागातील अनेक कंपन्या निधी … Read more