Home Loan : ICICI आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; थेट खिशावर होणार परिणाम !

Home Loan

Home Loan : ICICI बँक आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. या बँकांनी MCLR दरांमध्ये सुधारणा केली आहे. दोन्ही बँकांचे हे दर 1 डिसेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. बहुतेक बँका प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला MCLR ठरवतात. गेल्या बैठकीत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले होते की, दरांमध्ये आणखी वाढ होण्यास अजून वाव आहे. … Read more