FD Interest Rates : मुदत ठेवीतून अधिक पैसे कसे कमवायचे असतील तर ‘या’ बँकांमध्ये करा गुंतवणूक…

FD Interest Rates

FD Interest Rates : जर तुम्ही सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय शोधत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हंटले तर पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे मुदत ठेव. तसेच सध्या अनेक बँका मुदत ठेवींवर जबरदस्त परतावा देखील देत आहेत. मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केल्याने, ग्राहकांना निश्चित कालावधीनंतर हमी उत्पन्न मिळते. अशा परिस्थितीत, बँकांव्यतिरिक्त, नॉन-बँकिंग … Read more