FD Interest Rates : भारीचं की ! देशातील ‘या’ 9 बँका ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर देत आहेत 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज; बघा…
FD Interest Rates : जर तुम्ही तुमच्यासाठी सुरक्षित गुंतवणूक पर्याय शोधत असाल तर FD तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. कारण FD मधील गुंतवणूक ही सर्वोत्तम आणि सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा सर्वाधिक पसंतीचा गुंतवणूक पर्याय आहे. दरम्यान, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि इतर मोठ्या बँका ज्येष्ठ नागरिकांना सामान्य ग्राहकांपेक्षा 50 बेसिस पॉइंट अधिक … Read more