Farmer Scheme: शेतकरी पुत्रांनो नोकरीची गरजच नाही..! मोदीच्या ‘या’ योजनेतुन 3 लाख कर्ज अन 60% अनुदान मिळवा, मत्स्यपालन करा; करोडो कमवा
Farmer Scheme: देशातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक दशकापासून शेती समवेतच शेती पूरक व्यवसाय म्हणून मत्स्यपालन (Fishery) करत आहेत. विशेष म्हणजे या व्यवसायातून पशुपालक शेतकरी बांधवांना (livestock Farmer) चांगली कमाई देखील होत आहे. यामुळे शेतकर्यांना अतिरिक्त उत्पन्न (Farmer Income) असल्याचे सांगितले जाते. देशातील शेतकरी बांधवांनी मत्स्य पालन व्यवसाय (Fish Farming) मोठ्या स्तरावर सुरू करावा यासाठी … Read more