Fish Farming Tips: नफाच नफा! या तंत्रज्ञानाने मत्स्यपालन करून कमवू शकता लाखो रुपये……..

Fish Farming Tips: कमी खर्चात बंपर नफा मिळत असल्याने ग्रामीण भागात मत्स्यपालनाचा व्यवसाय (fisheries business) चांगलाच रुजला आहे. या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आल्याने मत्स्यपालकांचे उत्पन्न अनेक पटींनी वाढले आहे. या भागात गावकरी मिश्र शेती (mixed farming) करून चांगला नफा कमावत आहेत. या तंत्रातून मत्स्यपालनात बंपर नफा – मिश्र मत्स्यशेती अंतर्गत शेतकरी (farmer) अनेक प्रकारचे मासे … Read more

भावा झकास! MBA केलेल्या तरुणाने जॉब सोडून सुरु केले मत्स्य पालन; आज वार्षिक दहा लाखांची कमाई

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 Fisheries Business  :- आपल्या देशाचा मुख्य व्यवसाय शेती (Agriculture) आहे मात्र असे असले तरी नवयुवक शेतकरी पुत्र शेतीपासून दुरावत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे वारंवार शेतकऱ्यांना सहन करावे लागणारे नुकसान. मात्र ही तर नाण्याची एक बाजू झाली दुसरी बाजू निश्चितच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. देशात असेही नवयुवक आहेत … Read more

Government Scheme : काय सांगता! मत्स्यपालन करण्यासाठी मिळणार 60 टक्के सबसिडी; वाचा

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 Government Scheme:-  भारतातील शेतकरी बांधव आता शेती समवेतच पशुपालन व्यवसायाकडे वळू लागले आहेत. शेतकऱ्यांमध्ये सध्या मत्स्यपालनाचा व्यवसाय (Fisheries business) खूपच लोकप्रिय होत आहे. सरकारही (Government) शेतकऱ्यांना या क्षेत्राकडे जाण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान मत्स्य संपदा योजना (Prime Minister’s Fisheries Wealth Scheme) राबविण्यात येत असून, त्याअंतर्गत … Read more

Fish Farming: मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती; यावेळी तयार करा मत्स्यपालनासाठी तलाव

Fish Farming:काळाच्या ओघात शेतीमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत. अलीकडे देशातील शेतकरी बांधव उत्पन्नवाढीच्या अनुषंगाने पशुपालन (Animal Husbandry) मोठ्या प्रमाणात करत आहेत. खरं पाहता पशुपालन व्यवसाय शेतकऱ्यांसाठी मोठा फायदेशीर ठरत आहे, कारण की या व्यवसायातून उत्पादन खर्च वगळून चांगला नफा मिळत आहे. पशुपालनातील मत्स्यपालन व्यवसाय (Fisheries business) हा पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजच्या काळात उदयोन्मुख व्यवसाय … Read more