Fixed Deposit Tips: अचानक पैशांच्या गरजेवेळी बँकेतली एफडी वर कर्ज घ्यावे की एफडी तोडावी? काय राहील फायद्याचे?
Fixed Deposit Tips:- बरेचदा जीवनामध्ये घरात लग्नकार्य किंवा एखाद्या कौटुंबिक सदस्याचा जर वैद्यकीय खर्च उद्भवला तर अशावेळी अचानकपणे मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते. त्यामुळे आपण वेगवेगळ्या मार्गांनी पैशांची तजवीज करतो. यासाठी काहीजण बँकेकडून कर्ज घेण्याचा पर्याय स्वीकारतात किंवा मित्र आणि नातेवाईकांकडून हातउसने पैसे घेतात. कारण अशावेळी इतका पैसा आपण स्वतः उपलब्ध करू शकू इतकी बचत … Read more