Fixed Deposit : फक्त एका वर्षातच व्हा मालामाल; ‘या’ बँका एका वर्षाच्या FD वर देत आहेत सर्वाधिक व्याज !
Fixed Deposit : सध्या एफीवरील व्याजदरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. म्हणूनच ग्राहक देखील येथे गुंतवणूक करण्यास प्रथम प्राधान्य देत आहे. सुरक्षितेसह उत्तम परतावा मिळत असल्यामुळे बरेचजण येथे गुंतवणूक करत आहेत, एफडी सुरु करण्याची सुविधा बँक तसेच पोस्ट देत आहे. रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून रेपो रेट वाढवण्यास सुरुवात केल्यापासून, FD वरील व्याजदर देखील बँकांकडून … Read more