Fixed Deposits Scheme : एसबीआयच्या तुलनेत ‘या’ बँका एफडीवर देत आहेत भरघोस व्याज !

Fixed Deposits Scheme

Fixed Deposits Scheme : ऑक्टोबर महिन्यात अनेक बँकांनी मुदत ठेवी योजनेचे व्याजदर बदलले आहेत, काही बँकांनी व्याजदर वाढवले आहेत, तर काही बँकांनी ते कमी केले आहेत. या बँकांमध्ये HDFC बँक, ICICI बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा यांसारख्या मोठ्या बँकांचा समावेश आहे. तथापि, स्टेट बँक ऑफ इंडियाने फेब्रुवारी 2023 नंतर त्यांच्या FD योजनांचे व्याजदर बदललेले … Read more