OnePlus: OnePlus Nord 2T 5G फोनची 5 बेस्ट फीचर; लूक आणि पॉवर जाणून घ्या सर्वकाही..
OnePlus Nord 2T 5G: OnePlus कंपनी भारतात (India) आपला नवीन स्मार्टफोन OnePlus Nord 2T लॉन्च (launch) करण्याच्या तयारीत आहे. हा मोबाईल येत्या काही दिवसात भारतीय बाजारपेठेत एंट्री घेईल. ज्याची कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर आणि सोशल मीडियावर काही पोस्ट देखील सुरू केली आहे. OnePlus Nord 2T स्मार्टफोनसह, कंपनी पुन्हा भारतीय बाजारपेठेत आपले ‘फ्लॅगशिप किलर’ (Flagship Killer) डिव्हाइस … Read more