OnePlus : OnePlus 10T 5G ची किंमत लीक,बाजारात अनेक चर्चांना उधाण; जाणून घ्या डिटेल्स 

OnePlus 10T 5G price leaked

 OnePlus : OnePlus 10T 5G स्मार्टफोन (smartphone) लवकरच लॉन्च होऊ शकतो. लॉन्च होण्यापूर्वी, फोनच्या रेंडर्स आणि मुख्य फीचर्सविषयी माहिती ऑनलाइन लीक झाली आहे. ताज्या लीकमध्ये फोनची किंमतही समोर आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, OnePlus 10T 5G फोनची किंमत लीक होण्याची ही पहिली वेळ नाही, याआधी लीकमध्ये समोर आले होते की हा कंपनीचा सर्वात स्वस्त … Read more