OnePlus : वनप्लस 11 सीरीज लॉन्च तारखेबाबत मोठा खुलासा! जाणून घ्या या स्मार्टफोनचे फीचर्स आणि किंमत

OnePlus : वनप्लस कंपनीने नुकताच OnePlus 10T लॉन्च (launch) केला आहे. या स्मार्टफोनला (Smartphone) ग्राहकांनी (customers) मोठ्या प्रमाणात पसंत केले आहे. मात्र आत पुन्हा कंपनी त्यांचा पुढील फोन सादर करणार असून याबाबत महत्वाचे खुलासे झाले आहेत. रिपोर्ट्सनुसार, कंपनी लवकरच OnePlus 11 लॉन्च करू शकते. चायनीज टिपस्टरच्या मते, OnePlus 11 मालिका या वर्षीच लॉन्च केली जाऊ … Read more