iPhone 11 : अवघ्या 30 हजारात खरेदी करा iPhone 11, ‘या’ ठिकाणी मिळत आहे संधी
iPhone 11 : इतर स्मार्टफोनपेक्षा iPhone मध्ये शानदार फीचर्स पाहायला मिळतात. इतकेच नाही तर iPhone च्या किमतीही खूप जास्त असतात. त्यामुळे अनेकांना इच्छा असूनही iPhone खरेदी करता येत नाही. परंतु आता तुम्ही तो खूप स्वस्तात खरेदी करू शकता. होय, आता तुम्ही iPhone 11 हा फोन अवघ्या 30 हजार रुपयात खरेदी करू शकता. फ्लिपकार्ट या फोनवर … Read more