iPhone 12 वर भन्नाट ऑफर 28,000 रुपयांची बंपर सूट ; जाणून घ्या संपूर्ण ऑफर
iPhone 12 : महागड्या किमतीमुळे तुम्ही ऍपल आयफोन (Apple iPhone) खरेदी करू शकत नसाल, तर कदाचित हा फोन खरेदी करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. iPhone 14 सप्टेंबरमध्ये लॉन्च होणार आहे पण त्याआधी कंपनीने आपल्या सर्व iPhone मॉडेल्सवर मोठी सूट आणली आहे. पण सर्वात खास सवलत iPhone 12 वर दिली जात आहे. हा फोन तुम्ही 51,900 रुपयांना खरेदी … Read more