flipkart personal loan : कोणत्याही कागदपत्राशिवाय फ्लिपकार्टवरून घरबसल्या मिळवा 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कसे? जाणून घ्या…
flipkart personal loan : सध्या असे बरेच ऑनलाईन अॅप आहेत, जे ग्राहकांना कर्ज पुरवतात, पर्सनल लोनसाठी आता ग्राहकांना बँकामध्ये जाण्याची गरज नाही. गुगल पे नंतर आता देशातील सर्वात मोठे शॉपिंग अॅप फ्लिपकार्ट देखील ग्राहकांना कर्ज पुरवत आहे. फ्लिपकार्ट तुम्हाला घरी बसल्या 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ऑफर करत आहे. तसेच कर्जासाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्रांची नाही. तुमच्या … Read more