Apple : iPhone13 नंतर कमी झाल्या iPhone 11, iPhone 12 च्या किंमती; बघा ऑफर
Apple : iPhone 13, iPhone 12, iPhone 11 च्या किमतीत लक्षणीय घट झाली आहे. Apple ने जेव्हा iPhone 14 सीरीज लाँच केली तेव्हा जुन्या मॉडेल्सची किंमत कमी झाली आहे. जर तुम्ही विचार करत असाल की या ऑफर्सचा फायदा कुठे घेता येईल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की या ऑफर्स ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर दिल्या जात आहेत. … Read more