OPPO K10 5G : हा 5G स्मार्टफोन खरेदी करण्याची आज सुवर्ण संधी, पहा दमदार फीचर्स

OPPO K10 5G : चीनी स्मार्टफोन निर्माता Oppo ने या महिन्याच्या सुरुवातीला भारतात Oppo K10 5G स्मार्टफोन लॉन्च (Launch) केला. कंपनीचा हा स्मार्टफोन (Smartphone) पहिल्यांदाच आज म्हणजेच १५ जून रोजी भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. नवीन फोन आज (15 जून) दुपारी १२ वाजता पहिल्यांदाच खरेदीसाठी उपलब्ध होईल. सेल दरम्यान, स्मार्टफोनची अनेक आकर्षक ऑफर्स (Offers) अंतर्गत … Read more